Ashadhi Ekadashi 2024 Quotes. आषाढी एकादशीनिमित्त शुभ प्रसंगी आपण whatsapp, facebook च्या माध्यमातून विठू भक्तांना पाठवा खास शुभ. यंदा (2024) आषाढी एकादशी १७ जुलैला येत आहे.
या दिवशी भक्त पंढरपूरला जातात आणि विठोबाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. Ashadhi ekadashi, also known as devshayani ekadashi, maha ekadashi, or shayani ekadashi, is a significant hindu festival dedicated to lord vishnu, especially celebrated in maharashtra.